Maharashtra HSC / 12th Result 2023 बारावीचा इथे Maha Board at mahresult.nic.in
HSC Result 2023: बारावीचा निकाल लवकरच; बोडने दिली अधिकृत माहिती...
Maha HSC2023 Date & Time: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; लवकरच लागणार बारावीचा निकाल
SSC HSC 2023 Result Date: सीबीएसई, आयसीएसई आणि आयएससी बोर्डाने नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार याची याबाबत विद्यार्थी आणि पालकांना उत्सुकता लागली आहे. लवकरच या विद्यार्थ्यांची आणि पालकांची प्रतिक्षा संपणार आहे. कारण दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे.
दहावी-बारावी परीक्षा निकाल (Result) यंदा येत्या दहा दिवसात लागण्याची शक्यता आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याचं सांगितले जात आहे. त्यामुळे 31 मे पर्यंत बारावीचा आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात
दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावी परीक्षेच्या निकालाकड़े सर्वाचेच लक्ष लागले आहे. (Borad Exam)
या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, की दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल तयार करण्याचे काम सुरू आहे. बारावीचा निकाल ३१ मे पूर्वी, तर दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवडयात जाहीर होऊ शकतो.
Link for HSC Results Website list खालील वेबसाईट वर आपण 12 वी (Hsc result) पाहू शकता.
• https://www.mahahsscboard.in
• https://hsc.mahresults.org.in
• www.maharashtraeducation.com
How to Check Maharashtra Board HSC / 12th Result 2023 Link 12 वी (Hsc result) कसा पाहू शकतो?
स्टेप 1: प्रथम विद्यार्थ्यांनी पुढे दिलेल्या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे. www.mahahsscboard.in
स्टेप 2: वेबसाईट ओपन झाल्यावर होमपेजवर लेटेस्ट नोटिफिकेशन सेक्शन मध्ये पहावे.
स्टेप 3: त्यानंतर तेथे शोधा Maha Hsc Result 2023.
स्टेप 4: Maharashtra Board 12th Result या लिंकवर क्लिक करा
स्टेप 5: नंतर आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाईप करा.
स्टेप 6: नंतर View Result या बटणावर क्लिक करा.
स्टेप 7: नंतर आपल्या समोर आपला निकाल येईल. आपले नाव व सीट नंबर टाकून तपासून प्रिंट घेऊ शकता.
0 Comments