सन २०१७ च्या शासन निर्णयानुसार आयबीपीएसने ऑनलाइन परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्नावली तयार केली आहे. शासन निर्णयानुसारच परीक्षेसाठी दोन तासांचा अवधी दिला आहे. समान काठिण्य पातळीनुसार प्रश्नपत्रिका निश्चित केली आहे. अभ्यास न केलेत्या उमेदवारांना प्रश्न अवघड वाटत असतील. परीक्षा संपताच पुढील आठवडयात निकाल जाहीर होईल. - महेश पालकर, अध्यक्ष, राज्य परीक्षा परिषद, पुणे
0 Comments